महाराष्ट्रात होऊन गेलेले / असलेले संत , साहित्यिक, अभिनेते , समाज सुधारक, समाजकारणी,राजकारणी, लढवय्ये, खेळाडू आदी ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यांच्याविषयी थोडेफार माहिती सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न ….. वरील विषयांची तुमच्याकडे असलेली माहिती आम्हाला कळवा इ मेल द्वारे . mhbrahmins@gmail.com